पाकिस्तान जिंदाबाद चा नारा कोणाला देण्याचा अधिकार नाही. आणि हे सहन केले जाणार नाही. देश विरोधी काम करतील त्यांच्यावर सरकार कारवाई करणार. पोलीस भरती प्रलंबीत होती. पण आमच शिवसेना भाजप युतीच सरकार आल्यानंतर आम्ही पोलीस भरती जलद गतीने सुरु होणार आहे.
#EknathShinde #Shivsena #SupremeCourt #DevendraFadnavis #CabinetMeeting #Shiv #Bhojan #Thali #UddhavThackeray #Maharashtra #HWNews